Marathi Compass l मराठी होकायंत्र l दिशा दर्शक 1.2 APK

Marathi Compass l मराठी होकायंत्र l दिशा दर्शक 1.2 Icon
   
4.4/5
19 Ratings
Developer
URVA LABS
Current Version
1.2
Date Published
File Size
3.5M
Package ID
com.urva.marathicompass
Price
$ 0.00
Downloads
5000+
Category
Android Apps
Genre
Tools

APK Version History

Version
1.2 (Updated)
Release Date
September 21, 2018
Requirement
Android 4.0.3 and up
 • Marathi Compass l मराठी होकायंत्र l दिशा दर्शक Screenshot

About Radio FM 90s

मराठी होकायंत्र या अँप्लिकेशनमध्ये कोणत्याही वेळी आणि कोणत्याही स्थानावर दिशा शोधण्यात मदत करते. हे मोबाईलवर तयार केलेल्या चुंबकीय सेन्सरवर कार्य करते.हे डिजिटल मराठी होकायंत्र आहे. मराठी होकायंत्र या अँप्लिकेशनचे वैशिष्ट्ये असे कि
- अचूक दिशा शोधणे सोपे होते
- अचूक तुमच्या सध्याचा लोकेशन पत्ता शोधू शकता.
- अनेक थीम उपलब्ध आहेत
- टॉर्च लाइट ( बॅटरी लाईट )
- ऑफलाइन दिशा निर्देशक
- हे अँप्लिकेशन पूर्णपणे मोफत
महत्त्वाचे टीप: हे अँप्लिकेशन आपल्या डिव्हाइसवर उपलब्ध असलेल्या मेगनेटिक सेन्सरवर कार्य करते . मोबाईलमध्ये हे सेन्सर पहिलेच उपलब्ध असते, पण काही डिव्हाइसेस अंगभूत चुंबकीय सेन्सरसह येत नाहीत. तर, त्या मोबाईलवर हे अँप्लिकेशन कार्य करणार नाही. कोणतेही इतर मराठी होकायंत्र अॅप देखील अशा मोबाईलवर काम करत नाही.

तरी कृपा करून ५ स्टार रेटिंग देऊन प्रोत्सान द्यावे . आमचा अँप बनवण्याचा उत्साह वाढतो.
आपल्या सूचना [email protected] या मेल वर मेल करा. आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.

What's New in this version